राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ महाक्तदान शिबीराचे आयोजन

राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ महाक्तदान शिबीराचे आयोजन

लातूर : महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंहजी सैनी, उपाध्यक्ष 'शिवदासजी महाजन, सरचिटणीस बलदेवजी सैनी, प्रा. नंदकुमारजी क्षीरसागर, डॉ. भाऊरावजी यादव, प्रा. डॉ. मेघरजजी पवळे यांच्या मार्गदर्शनावरून राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या (२८ नोव्हेंबर ) स्मृतिदिन निमित्त व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण दिन निमित्त गुरु-शिष्य यांच्या स्मरणार्थ संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी दि. २८ नोव्हेंबर ते ०५६ डिसेंबर २०२१ दरम्यान महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोरोना या महामारी च्या काळात आवशयक असलेले हे महारक्तदान शिबीर शासनाच्या नियमानुसार कुठेही गर्दी न करता, मास्क व sanitiser चा वापर करून, सामाजिक अंतर पाळून योग्य पद्धतीने संपन्न व्हावे यासाठी रक्तदान करण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी स्थानिक महात्मा फुले ब्रिगेड चे पदाधिकारी किंवा ९०२१४७९९७५ अथवा ७७७६०५२७१३ या नंबर वर नाव नोंदणी करावी. नाव नोंदणी केलेल्या रक्तदात्यास रक्तदान करण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार वेळ व स्थळ कळविण्यात येईल असे आवाहन महात्मा फुले ब्रिगेड चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे(माळी ), प्रदेश सरचिटणीस उत्तम गोरे, प्रदेश उपाध्यक्षा वर्षाताई माळी, प्रदेश उपाध्यक्ष पन्नालालजी टाक, रमेशजी सोनावणे, प्रदेश संपर्कप्रमुख डॉ.धनराजजी देवरे, प्रदेश संघटक अविनाशजी पाटील, प्रदेश सोशल मीडिया प्रमुख इंजि.प्रज्योतजी फुलसुंदर, युवक प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनिलजी देवरे, युवक प्रदेश सरचिटणीस शाम गोरे, शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष सुरेश माळी, जिल्ह्यध्यक्ष नरहरी शिंदे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष गोविंदराव क्षीरसागर, महिला जिल्हाध्यक्षा आरती माळी, युवक जिल्हाध्यक्ष सुनिल वांजरवाडे , बिधी आघाडी जिल्हाध्यक्ष अँड. नितीन म्हेत्रे व स्थानिक महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने केले आहे.संपूर्ण महाराष्ट्रात १३१ ठिकाणी रक्तदान करता येईल याचे नियोजन स्थानिक रक्त संकलन शासकीय व खाजगी केंद्र यांच्या सहकार्याने महात्मा फुले ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Prajyot  Fulsundar

Prajyot Fulsundar

Pimpalwandi , Junnar , Pune, Maharashtra

[ 5 Posts ]

Recent Comments