समाजाला काही हवंय हे जाऊन मदत करण्याची वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे आहे - संतोष हजारे

समाजाला काही हवंय हे जाऊन मदत करण्याची वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे आहे - संतोष हजारे

"समाजाला काय हवंय हे जाणुन मदत करण्याची वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे"भिंगार चे सामाजिक कार्यकर्ते फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष भाजपचे उपाध्यक्ष तसेच ऊर्जा बाल भवना चे सरचिटणीस संतोष हजारे यांचा वाढदिवस पूजा बाल भवनातील मुलांसमवेत साजरा करण्यात आला हजारेंनी ऊर्जा बाल भवनाला सातत्याने विविध माध्यमातून ( बालभवनातील खोल्यांना पंखे, लाईटची सोय) अशा विविध माध्यमातून ते मदत करीत आहेत. वाढदिवसाच्या आनंद फ्लेक्स किंवा कुठल्याच थाटामाटात न करता समाजातील उपेक्षित घटकांना शक्य ती मदत करणे गरजेचे आहे.. असे प्रतिपादन भा.ज.पा. चे युवा नेते मा. अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष मा. प्रा. माणिकराव विधाते सर यांच्या हस्ते उपस्थित मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.. यावेळी फुले ब्रिगेड चे नगर शहर अध्यक्ष दीपक खेडकर, मारुती पवार, ओंकार फिरोदे, ओम हजारे, जयेश शिंदे, तुषार दहीहंडे, गणेश धाडगे, तसेच ऊर्जा बालभवन येथील टीचर निलोफर मॅडम, शबाना शेख मॅडम, सुप्रिया सदलापुरकर मॅडम, अंजुम शेख मॅडम आदी उपस्थित होते.

Panna Lal Tak

Panna Lal Tak

Krishna traders opp.aura country ubalenagar wagholi punei, Pune, Pune, Maharashtra

[ 139 Posts ]

Recent Comments